ग्रामपंचायत माळसोन्ना तालुका जिल्हा परभणी ग्रामसभा
Published on: 26 Sep 2025
???? नवनियुक्त तीन शिक्षक
1) शीतल दौडे 2) अनिल देवकते 3)सुनील शेळके यांचे स्वागत करण्यात आले.
????युवक नेते प्रताप गोविंदराव लाड यांनी व्यसन सोडले,
गावचे सुपुत्र ठरले व्यसन मुक्ती चे खरे स्टार प्रचारक त्यांच्या बद्दल गावातील लोकांनी स्तुती गायली आणि त्याचे ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला
????मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना राबवणे अंमलबाजवणी बाबत 6 ऑगस्ट 2025 शासन निर्णय गावकर्यांना समजावून सांगण्यात करण्यात येणारे 8 घटक आणि पुरस्कार रक्कम तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तर समजावून सांगण्यात आले सक्रिय सहभाग गावाकऱ्यांनी करावा असे आव्हाण करण्यात आले
????गावास्तरीय समिती स्थापन करण्यात आली
????बाल पंचायत स्थापन करण्यात आली ग्रामसभेत मतदान घेऊन बाल सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात आली
????आयुष्यमान भारत ekyc बाबत सूचना देण्यात आल्या.
????किरकोळ पाणी पुरवठा नियोजन सुरळीत करण्याबाबत सूचना गावकर्यांनी दिल्या